पुणे महाराष्ट्र

डाॅ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

पुणे | पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली. यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोण येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नाव चर्चेत होती. अखेर पुण्याचे जिल्हाधिकारीपदी डाॅ. राजेश देशमुख यांची वर्णी लागली आहे. डाॅ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे”

“साहेब…जगाचं राहू द्या, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या

कोरोनाच्या भीतीने खांदा द्यायला देखील कुणी आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला

‘सिल्व्हर ओक’वरील पाच जणांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या