Loading...

दिवाळी साजरी करताना अभिनेत्रीच्या ड्रेसला आग!

मुंबई  | ‘जमाई राजा’ कार्यक्रमातील प्रमुख अभिनेत्री निया शर्मा  दिवाळी साजरी करत असताना एका मोठ्या दुर्घटनेतून वाचली. दिवाळी साजरी करत असताना अचानक तिच्या ड्रेसला आग लागली, अशी माहिती नियाने ईन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली.

निया दिवाळीनिमित्त एका पार्टीमध्ये गेली होती. यावेळी नियाने ने सिल्वर लेहंगा घातलेला होता. लेहंग्याला अनेक लेअर असल्याने मी वाचले नाहीतर काहीही झालं असतं, असं नियाने म्हटलं आहे.

Loading...

नियाने दिवाळी पार्टीमधील ड्रेसचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने निया वाचली.

दरम्यान, नियाचा दिवाळी पार्टीचा एक व्हीडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायक गुरु रंधावा डान्स करताना दिसत आहे.

 

Loading...

Loading...

 

View this post on Instagram

 

Tainu suit suit karda Diwali celebration Happy Diwali 🎆✨✨✨ @gururandhawa @gururandhawa_legend @niasharma90 DON’T FORGET TO DOUBLE 💜💚 TAP . FOLLOW ME 👉 @guru_da_fan_suraj 🤓🤓 FOLLOW 👉 @gururandhawa 👑👑 . . . @gururandhawa @guru_da_fan_suraj @bollyboomindia @thewhitecollarfilms @tseries.official @djshadowdubai @directorgifty @xoizaleite @randhawaramneek @gschandhok @randhawa9700 @officialveemusic @jassi__singh @gururandhawa #highratedgabru #guru #madeinindia #mumbai #bollywood #hollywood #gururandhawa #singer #musiclover #slowlyslowly #liveshows #like4likeback #likeforlikes #downtown #insta #trending #instagood #billboard #india #diwali #celebration #happydiwali #fanlove #artist #directorgifty #party #nehakakkar #followmeplease #keepsupporting #guru_da_fan_suraj 🎊 🎊 🎊 🎊 ❤ ❤ ❤ @gururandhawa High rated gabru 😎

A post shared by Guru+Suraj 🌻 (@guru_da_fan_suraj) on

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...