देश

…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

संग्रहीत फोटो

नागपूर | भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी मोट बांधली तरी भाजप आणि मित्रपक्षाला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरमधून आपण सुमारे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडूण येणार असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे. ते मध्य प्रदेशमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसणार असला तरी त्याची भरपाई पश्चिम बंगालमधून भरून निघणार आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांचे केंद्रात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंग होणार आहे, असं गडकरींनी म्हटलं आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

-गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

-“अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले”

-मुस्लिम समाजातून अब्दुल कलाम यांच्यासारखे नेते आम्ही बाहेर आणले- नरेंद्र मोदी

-मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या