निवेदिता माने शिवसेनेत दाखल; धैर्यशिल माने राजू शेट्टींविरोधात लढणार

निवेदिता माने शिवसेनेत दाखल; धैर्यशिल माने राजू शेट्टींविरोधात लढणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी मनोहर जोशी उपस्थित होते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे धैर्यशिल माने यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केली. फक्त शिवसेनेतचं मायेचा ओलावा मिळतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुर्लक्ष होऊ लागल्यानं मी आता स्वगृही प्रवेश करत असल्याचं निवेदिता माने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशिल माने यांनी काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-भाजपवर वाईट वेळ आल्यानं शिवसेनाला टाळी देण्याचा प्रयत्न – अरविंद सावंत

-पुण्याची पाणी कपात हे राज्य सरकारचे अपयश – अजित पवार

-लोकसभा निवडणुकीत ‘काय’ होईल; मोदींनी गुप्तचर विभागाला लावले कामाला??

-दिलीप वळसे पाटिलांनी राष्ट्रीय राजकारणात जावं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-“रामाचं मंदिर रामाच्या जन्मस्थानी नाही होणार, मग कुढल्या स्थानी होणार?”

Google+ Linkedin