देश

अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???

नवी दिल्ली | भाजप सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. याआधी होणाऱ्या चर्चेत बोलण्यासाठी प्रत्येक पक्षाला वेळ ठरवून देण्यात आला आहे. 

कोणत्या पक्षाला किती वेळ?

भाजप- 3 तास 33 मिनिट

काँग्रेस- 38 मिनिट

एआयएडीएमके- 29 मिनिट

टीएमसी- 27 मिनिट

बिजू जनता दल- 15 मिनिट

शिवसेना- 14 मिनिट

तेलुगु देसम पार्टी- 13 मिनिट

टीआरएस- 9 मिनिट

सीपीआयएम- 7 मिनिट

राष्ट्रवादी- 6 मिनिट

समाजवादी पार्टी- 6 मिनिट

एलजेएसपी- 5 मिनिट

शिरोमणी अकाली दल, आरएलएसपी, एडी- 12 मिनिट

इतरांसाठी – 26 मिनिट

महत्त्वाच्या बातम्या–

-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!

-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले

-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील

-दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा

-सर्वात मोठा कशाला महाराजांचा सर्वात लहान पुतळा उभारा; शिवेंद्रसिंहराजेंची उपहासात्मक टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या