महाराष्ट्र मुंबई

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोनाचं संकट हाताळताना आम्हाला कोणत्याही प्रकारे सरकारवर टीका करायची नाही. उलट सरकारला आमचा पाठिंबा आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेले किती लोक राज्यात आहेत. हे अजूनही राज्य सरकार शोधू शकलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकार यात ढिलाई दाखवत आहे का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, संकटाच्या वेळीही राज्य सरकार मतांचं राजकारण करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

महत्वाच्या बातम्या-

“काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या