मुंबई | सरकारने वेळोवेळी दिलेल्या अश्वासनांची पूर्तता अजूनही झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आता राज्यभरात ठोक मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे.
मूक मोर्चाद्वारे मराठा समाजाने कायम संयमी भूमिका घेऊन समाजाचे प्रश्न मांडले, सरकारवर विश्वास ठेवला. मात्र सरकारने प्रत्येकवेळी समाजाचा विश्वासघात केला, अशी भावना मराठा समाजाची आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांविरोधात मराठा समाजामध्ये प्रचंड रोष आहे. तो सध्या बाहेर पडताना दिसतोय. ठोक मोर्चाद्वारे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी
-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!
-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे
-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?