बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्मशानभूमीकडे जाताना सिद्धार्थ…सिद्धार्थ म्हणत शेहनाजचा आक्रोश, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थची मैत्रिण शहनाज ही अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाताना सिद्धार्थ…सिद्धार्थ…अशी हाक मारत जात होती. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

शहजान स्मशानभुमीत पोहचल्यावर सिद्धार्थ, सिद्धार्थ असा आक्रोश करत होती. ती ओरडतच स्मशानभुमीकडे धावत होती. शहजानचा अतिशय जवळचा मित्र गेल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

आपल्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला आलेल्या शेहजानचा हा आक्रोश पाहुनच एकाद्याच्या डोळ्यात पाणी येईल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिध्दार्थ शुक्लाच्या अशा अकाली जाण्याने त्याची जवळची मैत्रीण शहनाजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बिग बॉस 13 या रियालिटी शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यात खुप चांगली मैत्री झाली.या रियालिटी शोमुळे ही जोडी पसंतीस आली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

दिल्ली विधानसभेमध्ये सापडला एक गुप्त बोगदा, थेट लाल किल्ल्यापर्यंत जातो गुप्त रस्ता???

धक्कादायक! राज्यातील एका बड्या मंत्र्यांचं कथित फोन रेकॅार्डिंग व्हायरल झाल्याने खळबळ

तालिबान्यांचा ‘तो’ एक निर्णय! अन् काबूल विमानतळाबाहेरच लावली जाताहेत लग्नं

राष्ट्रवादीचा आपल्याच मित्राला दगा, काँग्रेसला खिंडार पाडत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More