नवी दिल्ली | अभिनेते परेश रावल यांनी लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त ट्विट डिलिट केलंय. ट्विटर इंडियाकडून दबाव टाकण्यात आल्यानंतर परेश रावल यांना ट्विट डिलिट करणं भाग पडलं
लोकांनी मुक्तपणे भावना व्यक्त कराव्यात, मात्र धमक्या देणं, कुणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यावर त्यावर निर्बंध घालण्यात येतील, असं ट्विटरने म्हटलंय. त्यामुळे गायक अभिजित भट्टाचार्यनंतर परेश रावल यांना ट्विटरने दणका दिलाय.
Comments are closed.