मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार

मुंबई | संसदेत चर्चा होणं गरजेचं असतं, त्यामुळं मी संसदेत एकदाही गोंधळ घातला नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. 

जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळचं मी 52 वर्षे कार्यरत आहे, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

संसदेत सातत्यानं चर्चा व्हावी आणि संसदेचं कामकाज कायम सुरु राहिलं पाहिजे, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मी संसदेत सभात्याग अनेकदा केला, मात्र संसदेचं कामकाज बंद पाडलं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

-…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला? – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

-श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल

-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस

-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???