बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला

नवी दिल्ली | बाहेरील देशातून येणारे तृणमूल काँग्रेसवाल्यांना दिसत नाहीत मात्र देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. ते एका हिंदी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विरोधी पक्ष निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन बोलत आहेत, असंही मोदी म्हणाले.

खोटा प्रचार करुन मला शिव्या देण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे, असाआरोप मोदींनी केला आहे.

ममता बॅनर्जी निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहेत पण आता बंगाली जनता दीदींच्या दादागीरीविरोधात उभी आहे, असा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस

-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा

-…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

-कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More