महाराष्ट्र

पोलिस पाटील, कोतवालांना ‘अच्छे दिन’; लवकरच होणार मानधनात वाढ

मुंबई | राज्यातील पोलिस पाटील, कोतवालांना अच्छे दिन येणार असून त्यांच्या मानधनात लवकरच वाढ होणार आहे, मानधान वाढीसंबंधित अहवालावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शिक्‍कामोर्तब केलं आहे.

पोलीस पाटलांचे मानधन वाढ करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली, या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटलांनी आपल्या प्रमुख मागण्या सादर केल्या होत्या, त्याला यश मिळालं आहे असं आमदार प्रकाश आंबिटकर यांनी सांगितलं आहे.

अहवालाची अंमलबजावणी करावी, यासाठी आमदार आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी महसूल राज्यमंत्री राठोड यांची भेट घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; मोदींची ‘मन की बात’

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या