महाराष्ट्र सोलापूर

प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

सोलापूर | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आगामी लोकसभा निवडणूक सोलापूर मतदार संघातून लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे प्रसिद्धीपत्रक बहुजन आघाडीचे अर्जुन सलगार यांनी दिले आहे.

8 जुलैला शासकीय विश्रामगृहात यासंदर्भात बैठक होणार असून त्यामध्ये ‘एक बुथ, टेन युथ’, नियोजन करणार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर कोणत्या मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार याबद्दल चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या; ऋषिकेश जोशींची पोलिसात तक्रार

-राणीच्या बागेतील पेंग्विननं दिली गुडन्यूज, 40 दिवसांनी येणार नवा पाहुणा

-हिम्मत असेल तर सरकारमधून हाकलून दाखवा; मंत्र्यांचं थेट योगींनाच आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या