PARANITI AND SHARAD BANSODE - …तर मुंबईत काय काय करता ते सोलापूरकरांना सांगेन; बनसोडेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्त्युत्तर
- Top News

…तर मुंबईत काय काय करता ते सोलापूरकरांना सांगेन; बनसोडेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्त्युत्तर

सोलापूर | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका केल्यानंतर बनसोडे यांनी शिंदेंना चांगलंच प्रत्त्युत्तर दिलं आहे. 

मी सर्व महिलांचा आदर करतो म्हणून तोंड बंद ठेवतोय अन्यथा मुंबईत काय काय घडतं याची आम्हाला पुर्ण माहिती आहे.

सगळं उघड केलं तर तुमचं सोलापूरमध्ये येणं-जाणं बंद होऊन जाईल. तुमचे वडील ज्या उच्च स्थानावर राहिले आहेत त्याला कलंक लावू नका. 

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी शरद बनसोडे यांना एका कार्यक्रमात बोलताना बेवडा खासदार म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-ख्रिस गेलला पार्टी पडली महागात; शेजाऱ्यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार!

-आर.आर आबांच्या पत्नी सांगली प्रशासनावर भडकल्या!

-शरद पवार-राज ठाकरे एकत्र आल्यास भाजपला काही फरक पडणार नाही!

-सत्तेचा माज चढलेल्या मस्तवाल भाजपाची अन्यायी राजवट उलथवून टाका!

-2019 ला पंतप्रधान कोणाला करायचं? दानवेंच्या प्रश्नावर कार्यकर्ते चिडीचूप!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा