औरंगाबाद | महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे तर सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत, त्यांच्याकडे महत्वाची खाती दिली जातात, असं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले.
निवडणुकीपुर्वी दिलेल्या कुठल्याच आश्वासनाची पुर्तता सरकारने केलेली नाही. नुसत्या पोकळ घोषणा सुरु आहेत. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थितीच राहिलेली नाही, असंही ते म्हणाले.
मराठा समाजातील मुलांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पन्नास टक्के सवलत दिल्याची घोषणा झाली, पण त्यांचीही पुर्तता सरकारने केली नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-तुमची हैदराबादी नवाबगिरी शहरात चालू देणार नाही-चंद्रकांत खैरे
-भाजपला निवडणुकीत दोन अंकी आकडा गाठणंही मुश्कील झालंय- सतेज पाटील
-भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!
-हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!
-दानवेंची जाहीरातबाजी; शाळेचे वह्या-पुस्तकही सोडले नाहीत!
Comments are closed.