राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!

मालदा |  काँग्रेसने पश्चिम बंगालमधील मालदा येथे शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेला तुफान गर्दी जमली होती.

या सभेत जिकडे पाहावी तिकडे माणसंच माणसं दिसत होती. सगळं मैदान लोकांनी व्यापून गेलं होतं.

राहुल यांची शनिवारची सभा बंगालमध्ये काँग्रेसला नवसंजिवनी देणारी ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर

बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर

काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?