देश

आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं समजतंय.

दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये  ‘भारताचं भविष्य: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन’ या विषयावरील परिसंवादात सरसंघचालक मोहन भागवत बोलणार आहेत.

दरम्यान, या बातमीला अजूनही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या गोष्टीची चर्चा सुरु आहे. तरी राहुल गांधींना या कार्यक्रमाला बोलवलं ते  जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!

-बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!

वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा

-काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?

-… त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये- भाजप खासदार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या