बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाडक्या श्वानाला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक; पाहा व्हिडीओ

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या श्वान जेम्सच्या निधन झालं आहे. वयोमानाने रात्री जेम्सचं निधन झालं आहे. जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे मुंबईतील परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत.

आपल्या श्नानाला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक झालेले दिसले. राज ठाकरेंच्या श्वानाचं वय साे बारा वर्ष असल्याचं समजत आहे. गेल्या काही दिवसांपासून जेम्सला चालताना त्रास जाणवत होता. वयोमानाने त्याचा मृत्यु झाला. राज ठाकरेंचे संपुर्ण कुटुंब श्वानप्रेमी आहे.

राज ठाकरेंकडे तीन श्वान होते त्यांची जेम्स, बॉण्ड आणि शॉन अशी नाव होती. त्यातील बॉण्ड आणि शॉन यांचं निधन झालं होतं. हॉलिवूडमधील अभिनेता शॉन कानरी हा आवडता अभिनेता होता. त्या अभिनेत्याने जेम्स बाँन्ड यांना हा चित्रपट केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या श्वानांची जेम्स आणि बॉण्ड ही नाव दिलीत.  तिसऱ्या श्वानाला शॉन असं नाव दिलं.

दरम्यान, राज ठाकरे आपल्याल श्वानाला निरोप देत होते त्यावेळी ते भावूक झाले. त्यामुळे ते कॅमेरापासून लांब झाले.

 

थोडक्यात बातम्या- 

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लाग करा!

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More