महाराष्ट्र मुंबई

‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

मुंबई | काहीही होऊदे मी मात्र शरद पवारांसोबतच राहणार, असं राष्ट्रवादीचे  आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठेही जाणार नाही. उगीचच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे.

राजेश टोपे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र मी कुठेही जाणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांच्यानंतर राजेश टोेपे यांनी कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच; न्यायालयाचा निर्णय

-पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

-चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार

-“प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या