जळगाव | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रूपये भाव मिळाला, त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. तसंच राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
दरम्यान, दूध उत्पादकांची अवस्था वाईट आहे. ते अत्यंत कठीण परिस्थिीतून जात आहेत. दुधाला भाव नसल्यामुळे मोठी समस्या आहे, असा परिस्थितीत राजू शेट्टींनी आंदोलन केले,असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक!
-‘सोनी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 2018 मधील वेगळा ठरू शकतो हा चित्रपट
-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर
-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर
-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!
Comments are closed.