Loading...

राखी सावंतने वयाच्या 40व्या वर्षी केलं लग्न!

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत हिने लग्न केल्याचं सांगितलं आहे. रितेश नावाच्या एनआरआयसोबत राखी वयाच्या 40 व्या वर्षी बोहल्यावर चढली आहे.

राखी सावंतने मुंंबईमधील जे डब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये गुपचूप लग्न केल्याची कबूली दिली आहे. रितेशसोबत प्रेम विवाह झाल्याचं राखीने सांगितलं आहे.

Loading...

गेल्या काही दिवसांपासून राखी सोशल मीडियावर नववधूच्या पोशाखातील फोटो शेअर करत आहे. तिच्या हातातील चुड्यावर रितेश असं लिहलेलं नाव तिने खोडून फोटो पोस्ट केले आहेत.

दरम्यान, आपला पती रितेश हा अमेरिकेत स्थायिक आहे आणि व्हिसा मिळाल्यावर आपणही अमेरिकेला जाणार असल्याचं राखीने सांगितलं आहे.

Loading...

 

View this post on Instagram

 

Trust me im happy and having fun thanks to God and my janta fans ???????? im in love ?

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

महत्वाच्या बातम्या-

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही तर कमाल केलीत”

Loading...

-कलम 370 च्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून कौतुक

-कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर शरद पवार म्हणतात…

-देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय शिवरायांना सुद्धा आवडला असणार!

-उद्धव ठाकरेंकडून मोदी सरकारच्या निर्णयाचं तोंडभरुन कौतुक

Loading...