नडला… नडला… नडला; मिताली राजसोबत घेतलेला पंगा रमेश पोवारांना नडला!

नडला… नडला… नडला; मिताली राजसोबत घेतलेला पंगा रमेश पोवारांना नडला!

मुंबई | भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजवर आरोप करणं भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांना माहागात पडलं आहे. पोवार यांचा कार्यकाळ संपल्यावर बीसीसीआयने त्यांना पुन्हा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

पोवार यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयनं महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी नव्यानं अर्ज मागविले आहेत.

येणाऱ्या अर्जात पोवार यांचा अर्ज आला तर त्यावर विचार होणार नाही, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

दरम्यान, पोवार यांनी आपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता.  त्यावर पोवार यांनी मिताली संघात फुट पाडते असा गंभीर आरोप केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-जे नाही पाहण्यात, तेच आलं विराट कोहलीच्या खाण्यात…

-राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या रडारवर; विचारणार हे 5 प्रश्न…

-होय… विराट भारताला 2019 चा विश्वचषक जिंकून देऊ शकतो!!!

-मुंबईचा समुद्र पाहिला की लाज वाटते- नितीन गडकरी

-नरेंद्र मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू? राहुल गांधींचा सवाल

-तुमचं दुःख माझं, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढणार; तुम्ही पाहा आपणच जिंकणार!

Google+ Linkedin