Loading...

युवा नेते रोहन देशमुख यांचं स्तुत्य पाऊल; गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

उस्मानाबाद | भाजपचे युवा नेते आणि लोकमंगल मल्टिस्टेटचे संचालक रोहन देशमुख यांनी 10 वी  आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. ज्यात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात याचा फायदा होईल, अशी आखणी केली होती.

90 टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्यांना वडाळा येथे शिक्षण दिले जाईल, असं आश्वासन रोहन देशमुखांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.

Loading...

कठीण परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतूक करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्ंयांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, लोकमंगल मल्टिस्टेटच्या वतीने दरवर्षी 200 विद्यार्थांना दत्तक घेतलं जातं. आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो.

Loading...


महत्वाच्या बातम्या-

-“आज माझा काकासाहेब असता तर त्यानी लय उड्या मारल्या असत्या”

-“मूका मोर्चा म्हणणारे मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामिल कसे काय?”

-अमित शहांनी लोकसभेत मांडले ‘हे’ दाेन महत्वपूर्ण प्रस्ताव!

Loading...

-मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…

-जगभरात शमीचं कौतुक; मात्र बायको म्हणते याला लाजच नाही!

Loading...