महाराष्ट्र मुंबई

कैद्यांना विष्ठा खायला लावली; रमेश कदमांचा गंभीर आरोप

मुंबई | अण्णाभाऊ साठे घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेल प्रशासनाने कैद्याला जबर मारहाण करुन विष्ठा खायला लावली, असं ते म्हणाले आहेत.

प्रशासनाच्या या गैरवर्तणुकीमुळे कैद्याची प्रकृती बिघडली, असा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत कदमांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवली असून समन्सही पाठवला आहे.

दरम्यान, त्यांनी या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे. घडल्या प्रकरणाबाबत कारवाई केली नाही तर जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या –

-अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सरनं ग्रासलं, ट्विटरवरुन दिली माहिती

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या