बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिया चक्रवर्तीसाठी रितेश देशमुखने केलं ट्वीट, म्हणाला…

मुंबई | बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. नुकतीच रियाची जामिनावर सुटका झालीये. दरम्यान यानंतर रियाने तिच्या शेजारच्या महिलेविरोधात तक्रार दाखल केलीये.

यावर अभिनेता रितेश देखमुख याने रियासाठी ट्विट केलं आहे. रितेश त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “रिया तुला लढण्याचे बळ मिळो. सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही.”

रियाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवसआधी सुशांत आणि रिया सोबत असल्याचा दावा केला होता. रियाने खोटा दावा करणाऱ्या या महिलेविरोधात रियाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

महत्वाच्या बातम्या-

NEET परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर!

भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही- संजय राऊत

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More