बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळण्याच्या घटनेवर रितेश देशमुख संतापला, म्हणाला…

मुंबई | राजस्थानमध्ये एका मंदिराच्या पुजाऱ्यास जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर अभिनेता रितेश देशमुख याने संताप व्यक्त केला आहे.

रितेश त्याच्या ट्विटमध्ये लिहितो, राजस्थानमध्ये जमिनीच्या वादावरुन एका मंदिराच्या पुजाऱ्याला जिवंत जाळण्यात आलं. ही फार धक्कादायक घटना आहे. मला आशा आहे की या गुन्हेगारांना पोलीस लवकरच पकडतील. तसंच या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल.

मंदिराच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादातून या पुजाऱ्याला जिवंत जाळण्यात आलं. दरम्यान त्यानंतर पुजाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

महत्वाच्या बातम्या-

“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”

तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”

…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More