Sahrukh - माझ्या मुलीला किस करणाराचे ओठ कापून टाकीन- शाहरुख
- मनोरंजन

माझ्या मुलीला किस करणाराचे ओठ कापून टाकीन- शाहरुख

मुंबई | माझी मुलगी सुहानाला जर कुणी किस केलं, तर त्याचे ओठ कापून टाकीन, असं धक्कादायक वक्तव्य अभिनेता शाहरुख खानने केलं आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने हे वक्तव्य केलंय.

यासोबत आपला मुलगा आर्यननं कुणा मुलीला किस केलं तर त्याचेही ओठ कापून टाकण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असं शाहरुखनं म्हटलंय.

दरम्यान, आपला मुलगा आता २० वर्षांचा झाला असून तो मला नॉनव्हेज जोक सांगतो, असंही शाहरुखनं म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “माझ्या मुलीला किस करणाराचे ओठ कापून टाकीन- शाहरुख

  1. स्वत: तर आजपर्यंत तेच उद्योग केलेत……..

Comments are closed.