बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालखी सोहळ्यात वादाची ठिणगी; संभाजी भिडे सहभागी होणार?

पुणे | संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायांची पालखी आज पुण्यात दाखल होतेय. या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे सहभागी होणार असल्यानं वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर संभाजी भिडे आपल्या समर्थकांसह पालखीच्या समोर चालत होते. यापैकी काहींच्या हातात तलवारी होत्या. पालखी प्रमुखांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. संभाजी भिडेंसह हजारो जणांवर पालखी सोहळ्यात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, यंदाच्या वर्षीही संभाजी भिडे आपल्या समर्थकांसह पालखी सहभागी होणार असल्यानं वाद होण्याची शक्यता आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या; ऋषिकेश जोशींची पोलिसात तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More