महाराष्ट्र सोलापूर

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे- खासदार संभाजीराजे

सोलापूर | मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या, अशी मागणी केली होती. मग, आता ते का देत नाहीत, असा सवाल खासदार संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.

शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान पाहणीसाठी संभाजीराजे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात

परिवहन मंत्री अनिल परब यांची उपचारांनंतर कोरोनावर मात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या