औरंगाबाद | औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडली तर चंद्रकांत खैरेंच्या विरोधात मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
खैरे कोण आहेत? वीस वर्षात त्यांनी फक्त हिंदुत्वाचा फुलोरा फुलवत सत्ता भोगली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी एखादे गाव, वाॅर्ड तरी सुधारला आहे का?, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, हिंदुत्वाचे ढोंंग घेऊन जनतेला लुबाडण्याचा धंदा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी खैरेंवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री
-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच
-भाजप नेता विदेशी तरुणीसोबत अर्धनग्न अवस्थेत; फोटो व्हायरल
-“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी
-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा