देश

“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

अयोध्या | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

उद्या(रविवारी) शिवसेनापक्षप्रमुख 18 खासदारांना सोबत घेऊन अयोध्याला जाणार आहेत. तत्पुर्वी संजय राऊत यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली.

पहले मंदिर फिर सरकार घोषणेचं काय झालं?, असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला. त्यावर प्रभू रामचंद्राच्या नावाने शिवसेनेने कधीही नावाने मतं मागितली नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

2019 च्या निवडणुकीच्या आधी शिवसेनेकडून ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर ह्या घोषणेचा शिवसेनेला विसर पडला की काय अशा चर्चा व्हायला लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

-प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

-मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का??; उदयनराजे चिडले

-वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या