Top News महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कलावंतांचा आदर करणारे होते. मात्र बाळासाहेबांच्या या भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे अनेक कलावंतांशी चांगले संंबंध होते. एखाद्या महिलेवर अतिप्रसंगाचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू न घेता राऊतांनी तिच्याविषयी अपशब्द कढले, असं म्हणत आठवलेंनी रांऊतांवर निशाणा साधला.

दरम्यान, हाथरसची कन्या मृत्युची झुंज देत होती तेव्हा आयुष्यमान आठवले नटींच्या घोळक्यात होते, अशी टीका राऊतांनी अग्रलेखातून आठवलेंवर केली होती.

महत्वाच्या बातम्या-

दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; हत्येचा प्रकार अंगावर काटा आणणारा

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन- प्रकाश आंबेडकर

“शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या