बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी साधला पत्रकारांशी संवाद, पाहा ते नेमकं काय म्हणाले?

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी आपला देश चीनवर अवलंबून आहे, मोहन भागवत, अफगाणिस्तान आणि मोदी फाळणी दिवस या विषयांवर भाष्य केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More