मुंबई | मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंट्स तयार करण्यात आली होती. यामुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीन सामन्यातून अमित शहांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, सोशल मिडीयावर किमान 5 कोटी फेक अकाऊंटस् सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवं. देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात पुढाकार घ्यावा. त्यांना सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल.
अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे, असंही टोलाही शहा यांना लगावलाय.
महत्वाच्या बातम्या-
…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार
सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती
मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे
Comments are closed.