खेळ

भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेला शिखर धवन विश्वचषक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे.

शिखर धवनच्या दुखापतीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली याने महत्वाची माहिती दिली आहे. शिखर धवनच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आलं आहे. आणि तो साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात पुनरागमन करेल, असं कोहलीने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो विश्वचषकातील सर्व सामन्यांना मुकणार असं बोललं जात होतं.

दरम्यान, शिखर धवनच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

-…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील

-खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

-राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

-“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या