शिरुरच्या पश्चिम भागात पाणीप्रश्न पेटला; शिवसेनेच्या आढळरावांचं सीट धोक्यात

पुणे | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील सगल तीन वेळा खासदार होते. पैकी दोन पंचवार्षिकपासून हा भाग त्यांच्या मतदारसंघात जोडण्यात आला आहे. मात्र या भागात अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

केंदूर आणि पाबळसह या भागातील 12 गावांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर मतदान नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, शिरुरच्या पश्चिम पट्ट्यात आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळतं, मात्र पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा मोठा फटका आढळरावांना बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-सुप्रिया सुळेंचे मॅरेथॉन प्रचार दौरे, शहरातून वाढतोय पाठिंबा

-‘पुलवामा तुम्ही घडवला की काय?’ राज ठाकरेंना संशय

-मी विनंती करतो बेसावध राहू नका, मोदी-शहा तुमचं जगणं हराम करतील- राज ठाकरे

-शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे

-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!