मुंबई | हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला भाजपला शह देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीचा दौरा आखला आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत या दौऱ्यासंदर्भात उल्लेख होता. मात्र आता मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचे पोस्टर झळकत आहेत.
‘चलो अयोध्या, चलो वाराणसी… देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे फोटो या पोस्टरवर झळकत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप