मनोरंजन

‘दस बहाने 2.0’ गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगरचा बोल्ड अंदाज; पाहा व्हिडीओ

Loading...

मुंबई | बाघी आणि बाघी 2 या चित्रपटांना उत्तूंग असा प्रतिसाद भेटल्यानंतर आता बाघी 3 प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ‘दस बहाने 2.0 हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगर यांचा नवीन बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

2005 मध्ये आलेल्या ‘दस’ या चित्रपटातील गाणं ‘दस बहाने’ आता पून्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बाघी 3 या चित्रपटातील निर्मात्यांनी हे गाणं पुन्हा एकदा बनवलं आहे. ‘दस बहाने 2.0’ हे गाणं नवीन अंदाजात शूट करण्यात आलं असून त्यामध्ये आपल्याला श्रद्धा आणि टायगर हटके अंदाजात दिसत आहे.

Loading...

‘दस बहाने 2.0’ या गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगर यांची केमेस्टी प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून प्रेक्षकांना ती खिळवून ठेवणारी आहे, टायगर श्रॉफ कधी हेलिकॉप्टरवर डान्स करताना दिसत आहे. तर कधी बर्फामध्ये नाचताना दिसत आहे आणि  त्यासोबत श्रद्धाची साथ. त्यामुळे या गाण्याला जास्तीत जास्त पसंती मिळत आहे.

बाघी 3 हा चित्रपट येत्या 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता चित्रपटाला किती पसंती मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या –

शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून हटवल्याने संभाजीराजे संतापले

“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत”

Loading...

महत्वाच्या बातम्या –

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितलं पहिल्या प्रेमाचं गुपित

…तर मनसेचा एकही आमदार दिसणार नाही- इम्तियाज जलील

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या