Top News पुणे

‘सोनू सूद नंबर 1’; आशियातील 50 सेलिब्रिटींमध्ये सोनू टॉप

मुंबई | कोरोनाच्या कठीण काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदत केलीये. त्याच्या या कार्याची लंडनमधील एका मॅगझीनने दखल घेतली आहे.

सोनूच्या कामाची दखल घेतल्याने आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींमध्ये त्याचा पहिला नंबर लागलाय. लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदने पहिला क्रमांक पटकावलाय.

पहिला स्थानावर विराजमान होण्यासाठी सोनूला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागलीये. भारतात केलेल्या समाजकार्याच्या माध्यमातून सोनूने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये.

ईस्टन आयचे संपादक असजद नजीर यांनी 50 सेलिब्रिटींची यादी तयार केलीये. यामध्ये असून सोनू सूद या सन्मानाचे खरे दावेदार आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावणी

‘बायकोने बजावलंय मेव्हण्याच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या