महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Loading...

मुंबई |  राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 4 कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करून दुध उत्पादकांना ठाकरे सरकारने दिलासा दिलेला आहे.

महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचं संकट घोंघावत आहेत. अशा कठीण काळात सगळे उद्योगधंदे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. यामध्ये शेतकरी वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी या संकटातून सावरला पाहहिजे, अशा दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनाच्या कठीण काळात संचारबंदी असल्याने लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. जरी दूध अत्यावश्यक सेवेत येत असलं तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना टाळेबंदीचा मोठा दणका बसला होता.

दरम्यान, ,सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खरीपासाठी बँकांनी शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता पिक कर्ज द्यावे, असे आदेश राज्य सरकारने बँकांना दिलेले आहेत.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील”

कोरोना विरोधातील लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती- WHO

पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण सापडले?; वाचा किती रुग्णांचा मृत्यू

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या