महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार

मुंबई | राज्य सरकार आणि पालिका मुंबईकरांचा अंत पाहत आहेत का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. पावसामुळे झालेली मुंबईची अवस्था पाहता अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

पावसाळ्या आगोदरच काम नीट चालली आहेत का? हे पाहणे सरकारला समजायला पाहिजे. परंतु प्रशासनानं तसं करत नसल्याची टीका पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, मुंबईत विविध घटनांमुळे मुंबईकरांचा जीव जात आहे. मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब पावलं उचलावीत, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-प्रकाश आंबेडकर करणार ओवेसीसोबत आघाडीची बोलणी?

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे

-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या