मुंबई | मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही, असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी जातीवादावर बोट ठेवलं आहे. ते विले पार्लेतल्या विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते.
शाळेत होतो तेव्हापासून आजपर्यंत मला माझी जात कोणी विचारली नाही. पण आजची परिस्थिती पाहून वैष्यम्य वाटतं. कलावंत हीच माझी जात आहे. लोकांनीही मला कलावंत म्हणूनच स्वीकारलं, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मला आजपर्यंत माझी जात सांगायची गरजही वाटली नाही कधी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल
-मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या; मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर व्हायला 3 महिन्यांचा अवधी
-उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!
-आरक्षणासाठी काँग्रसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा!
-शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!
Comments are closed.