Top News

“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”

नागपूर | फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

एक वर्षात त्यांची कोणतीही मुलाखत बघा, भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकारनेचं हा शोध या सरकारने लावला, अशी बोचरी टीका मुनगंटीवार यांनी केलीये.

या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालं आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या