खेळ

सुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई |  लिटल मास्टर माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी पंजाब आणि आरसीबीच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनबाबत केलेल्या वक्तव्यावर चांगलेच ट्रोल झाले होते. यावर गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गावसकर यांनी आता चालू असलेल्या चेन्नई आणि दिल्लीच्या सामन्यात समालोचन करताना स्पष्टीकऱण दिलं आहे. लॉकडाऊनमध्ये खेळाडू घरी असल्याने त्यांना सराव करता आला नाही असं मी बोललो होतो. मात्र माझ्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली असल्याचं गावसरांनी सांगितलं.

मी विराटबद्दल बोलतानाही मला असंच बोलायाचं होतं. मला अनुष्काला ब्लेम करायचं नव्हतं, असंही गावसकर यांन म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं”

‘…म्हणून ते ट्विट डीलिट केलं’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

नव्या दमाच्या श्रेयसमोर कसलेल्या कर्णधार धोनीच्या चेन्नईचं तगडं आव्हान

‘…म्हणून बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात’; राखी सावंतने केले मोठे खुलासे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या