देश

सनी लियोनीनं केरळमधील पुरग्रस्तांसाठी पाठवलं 1200 किलो धान्य!

मुंबई | अभिनेत्री सनी लियोनीनं केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. तीनं या पुरग्रस्तांसाठी 1200 किलो धान्य पाठवंल आहे. ज्यामध्ये तांदूळ आणि दाळ आहे.

गेल्या आठवड्यामध्ये केरळमध्ये महापूर आला हाेता. त्यामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. लाखो लोकं बेघर झाले होते. त्यांच्या पुर्नवसनासाठी देशभरातून त्यांना मदत केली जातेय.

दरम्यान, या पुरग्रस्तांसाठी सनी लियोनीनं या अगोदर 5 कोटींची मदत केली होती. त्यानंतर आता तीनं या पुरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा खाण्याचं सामान पाठवंल आहे. त्यामुळे तीच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

महत्त्वाच्या बातम्या-

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या