Top News

सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दणका दिला आहे. कोलकाता पोलीस आयुक्तांनी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश राजीव कुमार यांना न्यायालयाने दिले आहेत.

राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे, तसेच सीबीआयनेही कुमार यांना अटक करु नये, असं न्यायालयाने सांगितलं आहे.

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन हा वाद सुरू झाला होता.

ममता बॅनर्जी यांनी यावर आक्षेप घेतल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.

महत्वाच्या बातम्या-

-‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट सुसाट, मोडला ‘बाहूबली 2’चा रेकाॅर्ड

“मेरी राजनीति की उम्र, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म!”

‘प्रविण ने प्रमोद को क्यों मारा?’; पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टर

निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार

-पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या