बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणार- सुप्रिया सुळे

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अगामी निवडणुकीत एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणार आहे, असं जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जेवढं वाचण्यात आलं, त्यावरुन ते थोर नेते तर होतेच पण ते थोर साहित्यिकही होते, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

अगामी निवडणुकीमध्ये एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा आग्रह त्या स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्र सरकार तृतीयपंथीयांबद्दलचा कायदा करण्यास नाखुष असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री फडणवीस आणि दानवेंच्या विरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी!

-कर्नाटकात काँग्रेसच्या बंडखोरांना भाजपची ऑफर!

-GST मध्ये होणार मोठा बदल, अरुण जेटलींचे संकेत

-अयोध्या वाद प्रकरणी जानेवारीत सरकारला शेवटची संधी!

-“पुन्हा कुस्ती खेळायचीय, पंकजाताई तुमचा आशीर्वाद राहू द्या”!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More