बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्दाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असलेला पहायला मिळत आहे. या युद्धानं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या युद्धात अनेकजण युक्रेनला पाठिंबा देत असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच युक्रेनला पाठिंबा दर्शवणारा तळीरामांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे.

रशिया युक्रेनच्या युद्धानं अनेकांना तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागला. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील तळीरामांनीदेखील युक्रेनला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे. तळीरामांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रशियाला विरोध दर्शवताना काही तळीरामांनी रशियन व्होडका गटारीमध्ये ओतल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील लास वेगासमधील आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवरील हल्ले अद्याप जरी सुरू असले तरी याची गती आता कमी झाली असल्याचा दावा, युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

युक्रेनच्या संरक्षणासाठी ‘ही’ सुंदरी उतरली मैदानात, पाहा फोटो

“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला”

“आता भाजपने नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत”

“वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतीये अन् चिरंजीवांना दिल्लीची स्वप्न पडतायत”

“राज्यपालांनी शिवप्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, त्वरीत वक्तव्य मागे घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More