Loading...

आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

मुंबई | प्रेक्षकांच्या मते ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हा चित्रपट हिट नाही तर फ्लोप आहे. दिग्दर्शक करण जोहरने हा चित्रपट समरटाईम हिट असल्याचा दावा केल्यानंतर लोकांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

आम्ही घामाच्या पैशाने तिकिट खरेदी करतो. आमचा पैसा लॉंचिंग आणि बीच कॉस्च्युम दाखवण्यावर व्यर्थ घालू नकोस. आम्ही मुर्ख नाही, असे एका युझरने करणला सुनावले आहे.

Loading...

धर्मा प्रोडक्शनचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटाचं बजेट 80 कोटींचं होतं. पण चित्रपटाने कसाबसा 57.90 कोटींची बिझनेस केला आहे. मात्र करण जोहरने या गोष्टी लक्षात न घेता ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ चित्रपट समरटाईम हिट झाल्याची घोषणा केली आहे.

Loading...

दरम्यान,  धर्मा प्रोडक्शनचा वरून धवन आणि आलिया भट यांचा ‘कल्लंक’ हा चित्रपट देखील फ्लोप झाला होता.

महत्वाच्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

Loading...

-कोणत्याही एक्झिट पोलपेक्षा ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील- संजय राऊत

-मोदींना आशीर्वाद देणारा मी कोण?- मुरली मनोहर जोशी

-निवडणुका संपताच ‘या’ मंत्र्याची योगी सरकारने केली हकालपट्टी

-धक्कादायक! कन्हैय्या कुमारच्या समर्थकाची हत्या

Loading...