मनोरंजन

कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

मुंबई | चित्रपट ‘अनारकली ऑफ आरा’ ची अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं आपलं ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. या बाबत बोलत असताना तिने ‘डिजिटल डिटॉक्स’ (इंटरनेटच्‍या सवयीपासून मुक्ती) वर काम करत असल्‍याचे सांगितले आहे.

काही दिवसांपुर्वी स्वरा हिनं आपल्या ट्विटर पेज वरून  भ्रष्टाचार, मॉब लिंचिंग, ऑनर किलिंग, जातीवाद असे अनेक मुद्दे मांडले होते. त्यावर सोशल मीडियाच्‍या काही युजर्सकडून अनेक कमेंट्‍स आल्‍या होत्‍या. 

दरम्यान, या कमेंट्सला कंटाळून तिनं आपल अकाऊंट डिलीट केलं असल्याची चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या